Home बातम्या 50MP Camera आणि 12GB RAM सह Vivo Y27 ची भारतात एंट्री; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

50MP Camera आणि 12GB RAM सह Vivo Y27 ची भारतात एंट्री; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • फोन Extended RAM 3.0 सह येतो.
  • ह्यात 44W Fast Charging मिळते.
  • फोन स्क्रीन 2.5D ग्लासनं प्रोटेक्टेड आहे.

विवोनं आज भारतीय बाजारात आपला नवीन बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. Vivo Y27 स्मार्टफोनची भारतात एंट्री झाली आहे. वाय सीरिजमधील हा नवा मॉडेल फक्त आकर्षक दिसत नाही तर स्पेसिफिकेशन्स देखील दमदार आहेत. फोनमध्ये फिजिकली 6GB RAM आणि MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे, सविस्तर माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo Y27 ची किंमत

विवो वाय27 स्मार्टफोन भारतात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. ह्यात 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 14,999 रुपये आहे. हा विवो फोन ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवर सेलसाठी उपलब्ध होईल जो Burgundy Black आणि Garden Green कलरमध्ये विकत घेता येईल.

Vivo Y27 स्पेसिफिकेशन्स