Home बातम्या स्वस्त किंमतीत दमदार फिचर्ससह भारतात लाँच झाला Vivo Y28s आणि Vivo Y28e, जाणून घ्या किंमत

स्वस्त किंमतीत दमदार फिचर्ससह भारतात लाँच झाला Vivo Y28s आणि Vivo Y28e, जाणून घ्या किंमत

विवोने आपल्या Y-सीरीज पोर्टफोलियोला पुढे वाढवत दोन मोबाईल भारतीय बाजारात लाँच केले आहेत. ग्राहकांसाठी हा Vivo Y28s आणि Vivo Y28e नावाने उपलब्ध आहेत. दोन्ही स्मार्टफोन खूप स्टायलिश डिझाईनसह येत आहेत. यामध्ये जबरदस्त कॅमेरा, बॅटरी बॅकअप आणि परफॉरमेंसचा अनुभव पण मिळेल. चला, पुढे फोनची किंमत आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

Vivo Y28s आणि Vivo Y28e चे स्पेसिफिकेशन

Vivo Y28s आणि Vivo Y28e ची किंमत आणि उपलब्धता