Home बातम्या Xiaomi 14T Pro चे प्रमुख स्पेसिफिकेशन आले समोर, फोन झाला गीकबेंचवर लिस्ट

Xiaomi 14T Pro चे प्रमुख स्पेसिफिकेशन आले समोर, फोन झाला गीकबेंचवर लिस्ट

शाओमी येत्या काही महिन्यामध्ये आपली 14T सीरीज लाँच करू शकतो. या अंतर्गत Xiaomi 14T आणि Xiaomi 14T Pro स्मार्टफोन येण्याची शक्यता आहे. हा फोन येण्याआधी पण काही सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाला आहे. तसेच, आता प्रो मॉडेलचा ग्लोबल व्हेरिएंट बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर स्पॉट झाला आहे. ज्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.

Xiaomi 14T Pro गीकबेंच लिस्टिंग

Xiaomi 14T सीरीजची माहिती (संभाव्य)