Home बातम्या Xiaomi 15 सीरीजमध्ये मिळू शकते हलकी आणि पातळ डिझाईन, स्पेसिफिकेशन पण झाले लीक

Xiaomi 15 सीरीजमध्ये मिळू शकते हलकी आणि पातळ डिझाईन, स्पेसिफिकेशन पण झाले लीक

शाओमी यावर्षी शेवटच्या महिन्यामध्ये आपली 15 सीरीज घेऊन येऊ शकते. यात सर्वप्रथम Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro सारखे फोन येऊ शकतात. त्याचबरोबर अल्ट्रा मॉडेल नंतर येण्याची शक्यता आहे. परंतु अजून खूप वेळ आहे याआधी मोबाईलबद्दल लीक समोर आला आहे. ज्यात फोनचे स्पेसिफिकेशन आणि डिझाईनची माहिती देण्यात आली आहे. चला, पुढे माहिती जाणून घेऊया.

Xiaomi 15 सीरीज बॅटरी, कॅमेरा आणि डिझाईनची माहिती (लीक)

Xiaomi 15 सीरीजचे स्पेसिफिकशन (संभाव्य)