Home बातम्या Xiaomi Mix Fold 4 आणि Xiaomi Mix Flip या महिन्यात होणार लाँच, ब्रँडने केले कंफर्म

Xiaomi Mix Fold 4 आणि Xiaomi Mix Flip या महिन्यात होणार लाँच, ब्रँडने केले कंफर्म

शाओमीचे खूप चर्चेत असलेले फोल्ड होणारे स्मार्टफोन Xiaomi Mix Fold 4 आणि Xiaomi Mix Flip बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. ब्रँडने घोषणा केली आहे की हा डिव्हाईस या महिन्यात सादर केला जाईल. याला घेऊन नवीन टिझर पोस्टर शेअर करण्यात आला आहे. ज्यात फोनचे चीनमध्ये लाँच आणि इतर माहिती सांगण्यात आली आहे. त्याचबरोबर ब्रँड Redmi K70 Ultra पण जुलैमध्ये सादर करू शकतो. ज्याची पुष्टी अजून झालेली नाही. चला, शाओमी मिक्स फोल्ड 4 आणि फ्लिप बाबत सविस्तर जाणून घेऊया.

Xiaomi Mix Fold 4 आणि Xiaomi Mix Flip लाँच कंफर्म

Xiaomi Mix Fold 4 आणि Xiaomi Mix Flip स्पेसिफिकेशन (संभाव्य)