काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की शाओमी आपल्या नवीन स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे आणि या सीरीज अंतर्गत स्मार्टफोन्सना ‘रेडमी एस’ टाईटल सह लॉन्च करण्यात येईल. लीक्स मधून माहिती मिळालेली की कंपनी आपला नवीन स्मार्टफोन ‘शाओमी रेडमी एस2’ नावाने लॉन्च करेल. पण आता स्वतः शाओमी ने आपल्या या सीरीज विषयी एक ईमेज पोस्ट जारी केली आहे.
शाओमी ने चीनी माइक्रोब्लागिंग वेबसाइट वेईबो वर एक ईमेज पोस्ट शेयर केली आहे ज्यावर मोठ्या अक्षरात ‘S’ लिहले आहे. पण कंपनी ने फोन चे पूर्ण नाव सांगितले नाही पण एवढे स्पष्ट झाले आहे की ही नवीन सीरीज रेडमी एस टाईटल ने सुरू होईल. शाओमी च्या या नवीन स्मार्टफोन बद्दल मिळालेल्या माहितीनुसार शाओमी ज्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे तो रेडमी एस2 नावाने लॉन्च केला जाईल तसेच हा फोन कंपनी चा कम बजेट वाला स्मार्टफोन असेल.
शाओमी रेडमी एस2 बद्दल समोर आलेल्या लीक्स नुसार हा फोन 18:9 आसपेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले वर सादर केला जाईल तसेच फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.99-इंचाची स्क्रीन असेल. लीक नुसार हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित असेल तसेच 2.02गीगाहर्ट्ज आॅक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालेल.
लीक नुसार हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असेल तसेच 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालेल. रेडमी एस2 शाओमी 2जीबी, 3जीबी आणि 4जीबी रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते तसेच फोन मध्ये 16जीबी, 32जीबी आणि 64जीबी चे स्टोरेज आॅप्शन असतील. फोन च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा मिळेल तर सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळेल.
शाओमी च्या या फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचर मिळू शकतो तसेच डुअल सिम, 4जी वोएलटीई सह यात पावर बॅकअप साठी 3,080एमएएच कपॅसिटी वाली बॅटरी दिली जाऊ शकते. पण फोन च्या ठोस स्पेसिफिकेशन्स तसेच रेडमी एस2 च्या लॉन्च डेट साठी कंपनी च्या पुढील घोषणेची वाट बघितली जात आहे.
