Home बातम्या 32MP Selfie कॅमेरा असलेला OPPO Reno 10 5G फोन भारतात झाला लाँच, पाहा स्पेसिफिकेशन्स

32MP Selfie कॅमेरा असलेला OPPO Reno 10 5G फोन भारतात झाला लाँच, पाहा स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • ओप्पो रेनो 10 5जी सीरीजचा बेस मॉडेल आहे.
  • हा MediaTek Dimensity 7050 वर चालतो.
  • ह्यात 64MP Rear आणि 32MP Selfie कॅमेरा मिळतो.

रेनो 10 सीरीजची सुरुवात करत आज चिनी ब्रँड ओप्पोनं भारतात तीन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे मोबाइल्स OPPO Reno 10 5G, OPPO Reno 10 Pro 5G आणि OPPO Reno 10 Pro+ 5G नावानं भारतीय बाजारात आले आहेत. प्रो मॉडेल्सची माहिती इथे क्लिक करून वाचू शकता. बेस मॉडेल रेनो 10 5जी प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

OPPO Reno 10 5G स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 10 5G ची किंमत व विक्री

कंपनीनं ओप्पो रेनो 10 5जी फोनची किंमत मात्र सांगितली नाही. येत्या 20 जुलैला संध्याकाळी 7 वाजता फोनच्या किंमतीचा खुलासा शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर केला जाईल. हा ओप्पो मोबाइल Silvery Grey आणि Ice Blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.