Home बातम्या 50 इंच स्मार्ट टीव्ही फक्त 24,999 रुपयांमध्ये, 40 वॉट स्पीकर, क्वाड-कोर प्रोसेसर आणि गुगल ॲप्सने आहे सुसज्ज

50 इंच स्मार्ट टीव्ही फक्त 24,999 रुपयांमध्ये, 40 वॉट स्पीकर, क्वाड-कोर प्रोसेसर आणि गुगल ॲप्सने आहे सुसज्ज

जर तुम्ही सणासुदीच्या काळात तुमच्या घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. खरं तर KODAK च्या 50 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर प्रचंड सूट मिळत आहे. 41 हजारांपेक्षा जास्त किंमत असलेला KODAK CA PRO स्मार्ट टीव्हीला तुम्ही फक्त 24,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. विशेष बाब म्हणजे त्यावर बँक ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय असे पर्याय देखील आहेत. त्यानंतर किंमत आणखी कमी होते. तर चला मग पुढे लगेच टीव्हीवर मिळणाऱ्या ऑफर्स आणि फिचर्स बद्दल जाणून घेऊया.

KODAK चा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही (KODAK CA PRO स्मार्ट टीव्ही) किंमत आणि ऑफर

कुठे खरेदी कराल

वर नमूद केलेल्या सर्व ऑफर्स सह तुम्ही हा कोडॅक 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. ज्याची लिंक आम्ही खाली हायलाईट केली आहे. याला भेट देऊन तुम्ही सर्व तपशील तपासू शकता.
फ्लिपकार्ट लिंक

कोडॅक 50 इंचाच्या स्मार्ट टीव्हीचे स्पेसिफिकेशन