Home बातम्या 50MP Camera आणि 5,000mAh Battery असलेला नवीन मोबाइल तयार करत आहे Realme, स्पेसिफिकेशन्स झाले लीक

50MP Camera आणि 5,000mAh Battery असलेला नवीन मोबाइल तयार करत आहे Realme, स्पेसिफिकेशन्स झाले लीक

रियलमीने आज सांगितले आहे की ते realme 12+ 5G भारतात लाँच करणार आहे. सध्या लाँचची तारीख ऑफिशियलपणे सांगण्यात आलेली नाही, परतुं रियलमी 12+ 5 जी फोन 6 मार्चला भारतात सादर होऊ शकतो. या मोबाइलला मार्केटमध्ये येण्याच्या अगोदर एक अन्य रियलमी स्मार्टफोनचे डिटेल्स आता इंटरनेटवर लीक झाले आहेत जो Realme Narzo सीरीज अंतर्गत भारतात आणला जाऊ शकतो.

सर्टिफाइड झाला अगामी रियलमी मोबाइल

हा अगामी रियलमी मोबाइल Realme RMX3999 मॉडेल नंबरसह समोर आला आहे. हा स्मार्टफोन अनेक सर्टिफिकेशन्स साइट्सवर आला आहे, ज्यामध्ये IMEI database तसेच EEC, TKDN, SDPPI आणि TUV Rheinland सारख्या नावाचा समावेश आहे. या सर्व फोनला आरएमएक्स3999 मॉडेल सोबत सार्टिफाइड करण्यात आले आहे. तसेच सध्या या फोनचे ‘मार्केटिंग नेम‘ स्पष्ट झालेले नाही, पण अनुमान लावले जात आहे की फोन भारतात ‘रियलमी नारजो‘ बनून येईल.

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स