Home बातम्या 50MP ड्युअल कॅमेरा आणि डायमेन्सिटी 6020 SoC सह आला Vivo Y27 5G, जाणून घ्या संपूर्ण माहिती

50MP ड्युअल कॅमेरा आणि डायमेन्सिटी 6020 SoC सह आला Vivo Y27 5G, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Highlights
  • Vivo Y27 5G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • फोन डायमेन्सिटी 6020 SoC वर चालतो.
  • स्मार्टफोनमध्ये 6.64-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

Vivo Y27 5G अखेरीस कंपनीनं अधिकृतपणे सादर केला आहे. हा फोन कंपनीनं आपल्या ग्लबोल वेबसाइटवर सर्व स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट केला आहे. ह्यात फोनची खासियत पाहता ह्यात 15 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 6020 एसओसी आहे. पुढे तुम्हाला ह्या डिवाइसच्या सेल, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती मिळेल.

Vivo Y27 5G ची किंमत, कलर आणि उपलब्धता

Vivo Y27 5G चे स्पेसिफिकेशन्स