Home बातम्या 50MP Camera आणि 8GB RAM सह OPPO A78 4G ची एंट्री, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

50MP Camera आणि 8GB RAM सह OPPO A78 4G ची एंट्री, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • हा फोन इंडोनेशियामध्ये लाँच झाला आहे.
  • ओप्पो मोबाइल 67W SUPERVOOCला सपोर्ट करतो.
  • हा 8जीबी रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजीसह आला आहे.

मोबाइल ब्रँड ओप्पोनं आपल्या ‘ए’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन OPPO A78 4G टेक मंचावर सादर केला आहे. हा 4जी फोन इंडोनेशियामध्ये लाँच झाला आहे जो 8GB RAM आणि Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरसह येतो. ओप्पो ए78 4जी ची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO A78 4G ची किंमत

नवीन ओप्पो मोबाइल सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये आला आहे. ह्यात 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत IDR 3,599,000 आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 19,500 रुपयांच्या आसपास आहे. इंडोनेशियामध्ये ओप्पो ए78 4जी फोन Sea Green आणि Black Mist कलरमध्ये विकत घेता येईल.

OPPO A78 4G स्पेसिफिकेशन्स