Home बातम्या स्वस्त स्मार्टफोन POCO C65 येत आहे भारतात! लाँचच्या आधी समोर आला फोटो, मिळेल 50MP Camera

स्वस्त स्मार्टफोन POCO C65 येत आहे भारतात! लाँचच्या आधी समोर आला फोटो, मिळेल 50MP Camera

POCO C65 गेल्याच महिन्यात ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. 50MP Camera आणि MediaTek Helio G85 प्रोसेसरवर चालत असलेला हा स्वस्त स्मार्टफोन लवकरच भारतात येणार आहे. कंपनीने याची घोषणा करण्याच्या आधीच 91मोबाइल्सला पोको सी 65 चा एक्सक्लूसिव्ह फोटो मिळाला आहे ज्यात फोनचा रियर लुक आणि डिजाइन सोबतच याचे Purple कलर व्हेरिएंटचा पण खुलासा झाला आहे.

POCO C65 फोटो आणि एक्सक्लूसिव्ह माहिती

POCO C65 स्पेसिफिकेशन्स