Home बातम्या Realme Narzo 60 5G फोन आला समोर, 8GB RAM आणि MediaTek प्रोसेसरसह लवकरच होऊ शकतो लाँच

Realme Narzo 60 5G फोन आला समोर, 8GB RAM आणि MediaTek प्रोसेसरसह लवकरच होऊ शकतो लाँच

Highlights
  • फोन गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.
  • ह्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 1080 मिळू शकतो.
  • फोन 64 मेगापिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो.

Realme Narzo 50 सीरीज आणि Narzo N53 तसेच N55 स्मार्टफोन भारतात आल्यानंतर आता कंपनी आपल्या नारजो सीरिजमधील नवीन मोबाइल Realme Narzo 60 वर काम सुरु केलं नाही. हा स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे जिथून अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स समोर आली आहे. ह्या लिस्टिंगची माहिती आम्ही एमएसपी वेबसाइटच्या माध्यमातून मिळाली आहे ज्याची सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.

Realme Narzo 60 गीकबेंच लिस्टिंग

Realme Narzo 60 स्पेसिफिकेशन्स (लीक)