Home बातम्या Vivo V29 5G फोन बेंचमार्किंग साइटवर झाला लिस्ट; रॅम आणि प्रोसेसरच्या माहितीचा खुलासा

Vivo V29 5G फोन बेंचमार्किंग साइटवर झाला लिस्ट; रॅम आणि प्रोसेसरच्या माहितीचा खुलासा

Highlights
  • विवो वी29 5जी फोन 5 जूनला बेंचमार्किंग साईटवर लिस्ट झाला आहे.
  • Vivo V29 5G 8जीबी रॅमसह सर्टिफाइड करण्यात आला आहे.
  • फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो.

विवो वी29 सीरीज अंतगर्त अलीकडेच Vivo V29 Lite 5G फोन चेक रिपब्लिक मध्ये सादर करण्यात आला होता. तर आता ह्या सीरीजचा वॅनिला मॉडेल Vivo V29 5G देखील समोर आला आहे. हा स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे जिथे अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

Vivo V29 5G गीकबेंच लिस्टिंग

Vivo V29 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)