Vivo V29 5G फोन बेंचमार्किंग साइटवर झाला लिस्ट; रॅम आणि प्रोसेसरच्या माहितीचा खुलासा

Highlights

 • विवो वी29 5जी फोन 5 जूनला बेंचमार्किंग साईटवर लिस्ट झाला आहे.
 • Vivo V29 5G 8जीबी रॅमसह सर्टिफाइड करण्यात आला आहे.
 • फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो.

विवो वी29 सीरीज अंतगर्त अलीकडेच Vivo V29 Lite 5G फोन चेक रिपब्लिक मध्ये सादर करण्यात आला होता. तर आता ह्या सीरीजचा वॅनिला मॉडेल Vivo V29 5G देखील समोर आला आहे. हा स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे जिथे अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

Vivo V29 5G गीकबेंच लिस्टिंग

 • विवो वी29 5जी फोनची ही बेंचमार्क लिस्टिंग 5 जूनची आहे.
 • गीकबेंचवर हा फोन V2250 मॉडेल नंबरसह समोर आला आहे.
 • Vivo V29 5G 8जीबी रॅम व्हेरिएंटसह सर्टिफाइड करण्यात आला आहे.
 • फोनमधील क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस चिपसेटची माहिती मिळाली आहे.
 • गीकबेंचवर 2.40गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
 • विवो वी29 5जी फोन बेंचमार्किंग साइटवर अँड्रॉइड 13 ओएससह दाखवण्यात आला आहे.
 • फोनला सिंगल-कोर मध्ये 1000 बेंचमार्क स्कोर आणि मल्टी-कोरमध्ये 2803 बेंचमार्क स्कोर मिळाला आहे.

Vivo V29 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)

 • Snapdragon 778G Plus
 • 6.5″ AMOLED Display
 • 32MP Front Camera
 • 64MP Rear Camera
 • 4,500mAh Battery
 • स्क्रीन : विवो वी29 5जी फोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. ह्यात 120हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकते.
 • प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी ह्या मोबाइल फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याचं समोर आलं आहे.
 • रियर कॅमेरा : हा फोन 64 मेगापिक्सल रियर कॅमेऱ्यासह लाँच केला जाऊ शकतो, जोडीला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, 2 मेगापिक्सलचा डेप्थ तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळू शकते.
 • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओसाठी Vivo V29 5G फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
 • बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो वी29 5जी फोनमध्ये 4,5000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here