Home बातम्या फोल्डेबल फोन Honor Magic V2 एनबीटीसी वेबसाइटवर लिस्ट, जाणून घ्या याचे स्पेसिफिकेशन्स

फोल्डेबल फोन Honor Magic V2 एनबीटीसी वेबसाइटवर लिस्ट, जाणून घ्या याचे स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • Magic V2 थायलंड एनबीटीसीवर स्पॉट झाला आहे.
  • यात 16 जीबी पर्यंत रॅम आणि 1 टीबी स्टोरेज मिळतो.
  • हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर वर चालतो.


ऑनर नं काही दिवसांपूर्वी होम मार्केट चीन आणि याच्यानंतर युरोपमध्ये Honor Magic V2 लाँच केला आहे. तसेच, आता वाटत आहे की हा फोल्ड होणारा जबरदस्त डिवाइस दुसऱ्या बाजारांमध्ये पण एंट्री घेऊ शकतो. याला थायलंडच्या एनबीटीसी सर्टिफिकेशन वेबसाइटवर स्पॉट करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मवर येण्याच्या अगोदर लवकर सादर होणार असल्याची अपेक्षा वाढली आहे. चला, पुढे फ्रेश लिस्टिंग आणि फोनचे स्पेसिफिकेशन्स सविस्तर सांगतो.

Honor Magic V2 एनबीटीसी लिस्टिंग

Honor Magic V2 चे स्पेसिफिकेशन्स (चीन)