Home बातम्या HMD XR21 रगेड स्मार्टफोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

HMD XR21 रगेड स्मार्टफोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

एचएमडी ग्लोबलने एक नवीन रिब्रँडेड XR21 स्मार्टफोन सादर केला आहे, ज्याला गेल्यावर्षी Nokia ब्रँडिंग अंतर्गत सादर केले होते. हा HMD XR21 रगेड फोनच्या रूपामध्ये युरोपमध्ये लाँच झाला आहे. यात युजर्सना 6.49 ची स्क्रीन, Snapdragon 695 5G चिपसेट, 64MP चा रिअर कॅमेरा सेटअप, पाणी आणि धूळीपासून वाचण्साठी IP68 रेटिंग सारखे अनेक फिचर्स मिळतील. चला, पुढे तुम्हाला फोनची संपूर्ण माहिती देत आहोत.

HMD XR21 चे स्पेसिफिकेशन

HMD XR21 ची किंमत