Home बातम्या Honor 200 सीरिजची लाँचची तारीख ब्रँडने केले कंफर्म, पाहा फोनचा सुंदर लूक

Honor 200 सीरिजची लाँचची तारीख ब्रँडने केले कंफर्म, पाहा फोनचा सुंदर लूक

ऑनर आपल्या नवीन डिजिट सीरिज 200 च्या विकासची घोषणा करत आहे. यात Honor 200 आणि Honor 200 Pro सारखे दोन मॉडेल येतील. ब्रँडने चीनमध्ये नवीन स्मार्टफोन सादर करण्याची तारीख आणि लूकवरून पडदा उठविला आहे. हा येत्या 27 मे ला सेलसाठी उपलब्ध होईल. हेच नाही कंपनी वेबसाईटवर प्री-ऑर्डर पण केला जाऊ शकतो. चला, पुढे डिझाईन, फिचर्स आणि इतर माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Honor 200 सीरिज कलर आणि डिझाईन

Honor 200 सीरिजचे स्पेसिफिकेशन (संभाव्य)