Home बातम्या 16GB पर्यंत रॅम, 256GB स्टोरेज, 8300mAh बॅटरी असलेला HONOR Pad 9 जागतिक बाजारात लाँच

16GB पर्यंत रॅम, 256GB स्टोरेज, 8300mAh बॅटरी असलेला HONOR Pad 9 जागतिक बाजारात लाँच

Highlights
  • MWC 2024 मध्ये HONOR Pad 9 सादर झाला आहे.
  • यात 16 जीबी पर्यंत टर्बो रॅम देण्यात आली आहे.
  • हा स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसरसह येतो.


MWC 2024 ची सुरूवात झाली आहे यामध्ये अनेक ब्रँड आपल्या जबरदस्त प्रॉडक्ट्सवरून पडदा उठविणार आहेत. यात ऑनर पण मागे नाही, कंपनीनं मॅजिक 6 प्रो स्मार्टफोननंतर जागतिक बाजारात HONOR Pad 9 सादर केला आहे. हा पातळ आणि लाइट डिझाईनसह 12.1 मोठी स्क्रीन, 16GB पर्यंत रॅम, 256GB स्टोरेज, 8300mAh बॅटरी सारखे अनेक फिचर्ससह आहे. चला, पुढे याचे फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती जाणून घेऊया.

HONOR Pad 9 चे स्पेसिफिकेशन्स

HONOR Pad 9 ची किंमत (जागतिक)