Home बातम्या Instagram Reels मध्ये म्यूजिक कस लावायचं? जाणून घ्या सर्वात सोपी ट्रिक

Instagram Reels मध्ये म्यूजिक कस लावायचं? जाणून घ्या सर्वात सोपी ट्रिक

तुम्हाला तुमच्या इन्स्टाग्राम रील्स (Instagram Reels) मध्ये म्यूजिक जोडायचं आहे का? पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही रील्ससह ऑरिजिनल ऑडियो देखील जोडू शकता किंवा तुमच्या आवडीचं म्यूजिक देखील लावू शकता. सध्या ऑडियो असलेल्या रील्स जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि लोकांना खूप आवडत आहेत. रील्स इन्स्टाग्रामवर शॉर्ट व्हिडीओ बनवण्याची एक शानदार पद्धत आहे. चला जाणून घेऊया की कशाप्रकारे इन्स्टाग्राम रील्स मध्ये म्यूजिक जोडता येईल.

Instagram Reels मध्ये म्यूजिक लावण्याची पद्धत

तुम्ही पुढील 10 स्टेपच्या मदतीनं तुमच्या इन्स्टा रील्समध्ये ऑरिजिनल ऑडियो किंवा म्यूजिक जोडू शकता :