Home बातम्या Huawei Nova Flip चा लाईव्ह फोटो लाँचच्या आधी आला समोर, पाहा कशी आहे डिझाईन

Huawei Nova Flip चा लाईव्ह फोटो लाँचच्या आधी आला समोर, पाहा कशी आहे डिझाईन

हुवावेचा फोल्ड स्मार्टफोन Huawei Nova Flip पुढील महिन्यात 6 ऑगस्टला होम मार्केट चीनमध्ये लाँच होणार आहे. ब्रँडने डिव्हाईसबद्दल काही दिवसांपूर्वी टिझर व्हिडिओ शेअर केला होता. तसेच, आता फोनचा लाईव्ह फोटो समोर आला आहेत. ज्यात अचूक डिझाईन पूर्णपणे दिसली आहे. चला, पुढे जाणून घेऊया नवीन फ्लिप मोबाईल कसा आहे आणि यात स्पेक्स कसे असतील.

Huawei Nova Flip लाईव्ह फोटो

Huawei Nova Flip चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)