Home बातम्या 26GB RAM सह येऊ शकतो Infinix GT 10 Pro 5G, ह्यात असेल ट्रान्सपरंट पॅनल आणि LED लाइट

26GB RAM सह येऊ शकतो Infinix GT 10 Pro 5G, ह्यात असेल ट्रान्सपरंट पॅनल आणि LED लाइट

Highlights
  • INFINIX GT 10 Pro 5G फोनचं नवीन लीक आलं आहे.
  • भारतात याची एंट्री सप्टेंबरमध्ये होऊ शकते.
  • GT सीरीज जागतिक बाजारात ऑगस्टमध्ये सादर होऊ शकते.

गेल्या काही दिवसांपासून INFINIX च्या ट्रान्सपरंट बॅक पॅनल असलेल्या फोनची चर्चा जोरदार सुरु आहे. असं सांगितलं जात आहे की कंपनी आपली नवीन जीटी सीरीज घेऊन येत आहे. ह्यात INFINIX GT 10 Pro आणि INFINIX GT 10 Pro + स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी डिवाइसचे एक मोठा लीक समोर आला आहे. चला जाणून घेऊया ह्याबाबत.

Infinix GT 10 Pro 5G (लीक)

Infinix 10 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स (लीक)