Home बातम्या 200W फास्ट चार्जिंग सपोर्टसह चीनमध्ये iQOO 11S लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

200W फास्ट चार्जिंग सपोर्टसह चीनमध्ये iQOO 11S लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • फोनमध्ये 16GB रॅम आणि 1TBGB पर्यंतची स्टोरेज आहे.
  • हा स्मार्टफोन iQOO 11 सीरीजचा तिसरा हँडसेट आहे.
  • iQOO 11S मध्ये 200W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

iQOO नं चीनमध्ये आपल्या iQOO 11 सीरीजमध्ये नवीन iQOO 11S लाँच केला आहे. नव्याने बाजारात आलेला हा फोन 144Hz रिफ्रेश रेट, 1800 निट्स ब्राइटनेस आणि 3200 x 1440 पिक्सल रेजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरवर चालतो. चला जाणून घेऊया ह्या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.

iQOO 11S ची किंमत आणि उपलब्धता

iQOO 11s चे स्पेसिफिकेशन्स

iQOO 11S भारतात येणार का?

iQOO 11S सध्या फक्त चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच कंपनीनं ह्याच्या इंडिया लाँच बद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे अजूनतरी ठोस काही सांगता येणार नाही, परंतु तुम्ही भारतात iQOO 11 5G विकत घेऊ शकता जो काही महिन्यांपूर्वी आला आहे.