Home बातम्या iQOO 12 चा नवीन Anniversary Edition भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि सेलची तारिख

iQOO 12 चा नवीन Anniversary Edition भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि सेलची तारिख

आयक्यूने डिसेंबरच्या महिन्यामध्ये आपला सर्वात दमदार स्मार्टफोन iQOO 12 लाँच केला होता. तसेच, आता ब्रँडने iQOO 12 Desert Red Anniversary Edition ला भारतीय टेक मंचावर आणले आहे. तसेच हा स्मार्टफोन विशेषत:कंपनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सादर करण्यात आला आहे. ज्यात युजर्सना बॅक पॅनलवर रेड लेदर फिनिश दिला जाईल. चला, पुढे मोबाईलच्या सेलची तारिख आणि किंमतीची माहिती जाणून घेऊया.

iQOO 12 Anniversary Edition ची किंमत आणि उपलब्धता

iQOO 12 Anniversary Edition चे स्पेसिफिकेशन

या नवीन मॉडेलमध्ये तुम्हाला आधीच्या iQOO 12 सारखे स्पेसिफिकेशन पाहायला मिळतील. ज्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.