Home बातम्या iQOO 12 फोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 सह होऊ शकतो लाँच, लीक झाली महत्वाची माहिती

iQOO 12 फोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 सह होऊ शकतो लाँच, लीक झाली महत्वाची माहिती

Highlights
  • कंपनी iQOO 12 आणण्याची तयारी करत आहे.
  • ह्यात स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट मिळू शकतो.
  • हा फोन ह्यावर्षीच्या शेवटी लाँच होऊ शकतो.

दमदार स्मार्टफोन बनवण्याच्या बाबतीत iQOO कंपनी गेल्या काही दिवसांपासून खूप सक्रिय झाली आहे. अलीकडेच iQOO 11S डिवाइस दमदार फीचर्ससह चीनमध्ये आला होता. तर, आता कंपनी आपली नंबर सीरीज वाढवण्यासाठी iQOO 12 आणण्याची तयारी करत आहे. असं सांगितलं जात आहे की हा डिवाइस फ्लॅगशिप लेव्हल फीचर्ससह येऊ शकतो. पुढे आम्ही लीक रिपोर्टमधून समोर आलेली माहिती दिली आहे.

iQOO 12 5G

iQOO 12 बद्दल टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं माहिती दिली आहे. त्यानं असं सांगितलं आहे की डिवाइस सर्वप्रथम चीनमध्ये येईल, त्यानंतर हा इतर बाजारपेठांमध्ये लाँच केला जाईल. अद्याप लाँच तारीख ठरली नाही परंतु हा फोन ह्या वर्षीच्या अखेरीस लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे.

iQOO 12 स्पेसिफिकेशन्स (लीक)