Home बातम्या 16GB RAM आणि 120W चार्जिंगला सपोर्टसह लाँच झाला बाहुबली फोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

16GB RAM आणि 120W चार्जिंगला सपोर्टसह लाँच झाला बाहुबली फोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • iQOO Neo 7 Pro स्मार्टफोन iQOO Neo 7 पेक्षा महाग आहे.
  • हँडसेटमध्ये Snapdragon 8+ Gen1 SoC देण्यात आली आहे.
  • फोनची प्रारंभिक किंमत 34,999 रुपये आहे

iQOO Neo 7 Pro भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. Neo-series मध्ये आलेला हा फोन भारतातील iQOO Neo 7 पेक्षा महाग आहे. ह्या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen1 SoC आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच ह्या स्मार्टफोनची जाडी फक्त 8.5एमएम आहे तर वजन 197ग्राम आहे. चला जाणून घेऊया ह्या नवीन आयकू स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

iQOO Neo 7 Pro ची किंमत

iQOO Neo 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स