Home Featured iQOO Neo 9s Pro चे जबरदस्त फिचर्स आणि किंमतीची माहिती आली समोर, जाणून घ्या कधी येऊ शकतो

iQOO Neo 9s Pro चे जबरदस्त फिचर्स आणि किंमतीची माहिती आली समोर, जाणून घ्या कधी येऊ शकतो

आयक्यूने 2023 च्या डिसेंबरमध्ये आपल्या Neo 9 सीरिज होम मार्केट चीनमध्ये सादर केला होता, यानुसार iQOO Neo 9 आणि iQOO Neo 9 Pro आणले गेले आहेत. यामध्ये एक प्रो मॉडेल भारतीय बाजारात पण उपलब्ध आहे. तसेच, आता नवीन स्मार्टफोन iQOO Neo 9s Pro येत आहे. तसेच डिव्हाईस लीकमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट आणि अन्य पावरफुल फिचर्ससह पाहायला मिळाला आहे. हेच नाही तर याची किंमत पण सांगण्यात आली आहे. चला, पुढे फोनची लाँच टाईमलाईन, किंमत आणि स्पेसिफिकेशन सविस्तार जाणून घेऊया.

iQOO Neo 9s Pro ची किंमत आणि लाँच टाईमलाईन (लीक)

iQOO Neo 9s Pro चे स्पेसिफिकेशन (लीक)