Home बातम्या iQOO Z9 5G चे भारतात लाँच झाले कंफर्म, अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला डिवाइस

iQOO Z9 5G चे भारतात लाँच झाले कंफर्म, अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला डिवाइस

Highlights
  • iQOO Z9 5G अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे.
  • हा Dimensity 7200 प्रोसेसरसह असणार आहे.
  • यात Sony IMX882 OIS कॅमेरा सेन्सर मिळेल.


आयक्यूने भारतात आपल्या नवीन Z-सीरीज स्मार्टफोन iQOO Z9 5G चे लाँच कंफर्म केले आहे. डिवाइस काही प्रमुख स्पेसिफिकेशन्ससह अधिकृत भारतीय वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. तसेच 91 मोबाईलने या मोबाइलच्या लाँचबद्दल एक्सक्लूसिव्ह माहिती शेअर केली होती आता खरी असल्याचे वाटत आहे. चला, पुढे नवीन टीजर आणि याच्या संभावित फिचर्सबाबत माहिती जाणून घेऊया.

iQOO Z9 5G भारतातील लाँच कंफर्म

iQOO Z9 5G डिजाइन

iQOO Z9 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)