Home बातम्या Lava Yuva Star 4G फोनचा फोटो आणि स्पेसिफिकेशन आले समोर, 7 हजारांपेक्षा पण कमी होऊ शकतो लाँच

Lava Yuva Star 4G फोनचा फोटो आणि स्पेसिफिकेशन आले समोर, 7 हजारांपेक्षा पण कमी होऊ शकतो लाँच

Lava Blaze X जुलै महिन्यामध्ये भारतात लाँच झाला आहे ज्याची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होते. 3D Curved Edge डिस्प्ले, 64MP Camera आणि MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर असणाऱ्या या फोननंतर आता कंपनी आपल्या ‘युवा’ सीरीजमध्ये लो बजेट मोबाईल Lava Yuva Star 4G घेऊन येत आहे ज्याचा लाईव्ह फोटो आणि स्पेसिफिकेशन लाँचच्या आधी इंटरनेटवर लीक झाली आहे.

Lava Yuva Star 4G चे स्पेसिफिकेशन (लीक)

Lava Yuva Star 4G किंमत (लीक)

समोर आलेल्या लीकनुसार लावा युवा स्टार 4 जी फोन 64 जीबी स्टोरेज तसेच 128 जीबी स्टोरेजवर लाँच केला जाऊ शकतो. या मोबाईलची किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते तसेच मोठ्या व्हेरिएंटची किंमत 8,000 रुपयांच्या रेंज ठेवली जाऊ शकते. लीकनुसार लावा युवा स्टार 4 जी फोन Purple, white आणि black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

Lava Yuva 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन