Home बातम्या LG 43 इंच Smart TV मिळत आहे 17000 रुपयांनी स्वस्त, येथून करा खरेदी

LG 43 इंच Smart TV मिळत आहे 17000 रुपयांनी स्वस्त, येथून करा खरेदी

भारतात एलजी, सोनी, सॅमसंग, पॅनासोनिक या कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही प्रसिद्ध आहेत. जर तुम्ही यापैकी एका ब्रँडचा टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही येथे तुम्हाला 43 इंचाच्या 4K एलजी स्मार्ट टीव्हीबद्दल सांगणार आहोत. या LG 4K Ultra HD स्मार्ट एलईडी टीव्हीवर सध्या 17,000 रुपयांची सूट मिळत आहे. एवढेच नाही तर बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहेत. चला, पुढे तुम्हाला सर्व ऑफर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन यांच्याबद्दल तपशीलवार माहिती देत आहोत.

LG 43 इंचाचा 4K Ultra HD Smart TV ची किंमत आणि ऑफर्स

LG 43 इंचाच्या 4K Ultra HD Smart TV चे स्पेसिफिकेशन