Home बातम्या Motorola Razr 50 आणि Razr 50 Ultra फ्लिप फोन चीनमध्ये झाले लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

Motorola Razr 50 आणि Razr 50 Ultra फ्लिप फोन चीनमध्ये झाले लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

मोटोरोलाने आपल्या होम मार्केट चीनमध्ये आपले दोन फ्लिप स्मार्टफोन दाखल केले आहेत. हे Motorola Razr 50 आणि Motorola Razr 50 Ultra या नावांनी लाँच करण्यात आले आहेत. वापरकर्त्यांना मोबाईलमध्ये 6.9 इंचाचा मोठा फोल्डेबल एलटीपीओ pOLED डिस्प्ले, 165Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 12GB पर्यंत रॅम सारखी अनेक वैशिष्ट्ये मिळतील. चला पुढे याची किंमत आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन तपशीलवार जाणून घेऊया.

Motorola Razr 50 चे स्पेसिफिकेशन

Motorola Razr 50 Ultra चे स्पेसिफिकेशन

Motorola Razr 50 आणि Motorola Razr 50 Ultra ची किंमत