Home बातम्या फ्लिप स्मार्टफोन Motorola Razr 50 च्या भारतातील लाँच तारखेची झाली पुष्टी, पाहा टिझर

फ्लिप स्मार्टफोन Motorola Razr 50 च्या भारतातील लाँच तारखेची झाली पुष्टी, पाहा टिझर

मोटोरोलाने भारतात आपल्या Razr 50 सीरीजचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये ब्रँडने यापूर्वी Motorola Razr 50 Ultra सादर केला होता. तर, आता पुढील महिन्यात Motorola Razr 50 येत आहे. कंपनीने सोशल मीडिया साईट्स आणि ॲमेझॉनवर याबाबतची माहिती दिली आहे. चला, पुढे या फ्लिप-स्टाईल फोल्डेबल स्मार्टफोनची लाँच तारीख आणि इतर तपशील जाणून घेऊया.

Motorola Razr 50 भारतीय लाँच तारीख

Motorola Razr 50 ची वैशिष्ट्ये