Home बातम्या Moto X50 Ultra चे स्पेसिफिकेशन आणि डिझाईन TENAA लिस्टिंगमध्ये आले समोर लवकर होऊ शकतो लाँच

Moto X50 Ultra चे स्पेसिफिकेशन आणि डिझाईन TENAA लिस्टिंगमध्ये आले समोर लवकर होऊ शकतो लाँच

मोटोरोला चीनमध्ये आपला नवीन मोबाईल Moto X50 Ultra लवकर लाँच करू शकतो. कंपनीने याबाबत काही दिवसांपूर्वी टिझर पण शेअर केला आहे. तसेच, लाँचची तारीख येण्याच्या आधी डिव्हाईला TENAA सर्टिफिकेशन वेबसाईटवर स्पॉट करण्यात आले आहे. ज्यात याचे प्रमुख स्पेसिफिकेशन आणि डिझाईनची माहिती मिळाली आहे. चला, पुढे लिस्टिंगची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Moto X50 Ultra डिझाईन TENAA लिस्टिंग

Moto X50 Ultra चे स्पेसिफिकेशन (संभावित)