Home बातम्या Motorola X50 Ultra च्या लाँच पूर्वीच जाणून घ्या याची ताकद, पाहा गीकबेंच स्कोर

Motorola X50 Ultra च्या लाँच पूर्वीच जाणून घ्या याची ताकद, पाहा गीकबेंच स्कोर

मोटरोलाचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Motorola X50 Ultra चीनमध्ये लाँचसाठी तयार आहे. डिव्हाईसला 16 मे ला एंट्री मिळणार आहे. तसेच, सादर होण्याच्या आधी मोबाईलचा गीकबेंच स्कोर समोर आला आहे. ज्यात Qualcomm Snapdragon 8s Gen 3 चिपसेट, 12GB रॅम अँड्रॉईड 14 सारखे पावरफुल फिचर्सची माहिती मिळाली आहे. चला, पुढे लेटेस्ट बेंचमार्किंग लिस्टिंग माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Motorola X50 Ultra गीकबेंच लिस्टिंग

Motorola X50 Ultra चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)