Home बातम्या Nothing Phone 2 च्या लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स आणि किंमत झाली लीक, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Nothing Phone 2 च्या लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स आणि किंमत झाली लीक, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Highlights
  • Nothing Phone (2) 11 जुलैला सादर होणार आहे.
  • ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेट असू शकतो.
  • 50 मेगापिक्सलची IMX890 प्रायमरी लेन्स मिळू शकतो.

नथिंग कंपनीचा दुसरा स्मार्टफोन Nothing Phone 2, 11 जुलैला सादर होण्यासाठी तयार आहे. ज्याची टीजर इमेज कंपनीनं शेयर केली आहे. आता डिवाइसच्या लाँचपूर्वीच टिपस्टरनं फोनच्या फुल स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. जी तुम्ही पुढे वाचू शकता.

Nothing Phone (2) किंमत (लीक)

टिप्स्टरनुसार हा फोन 42,000 किंवा 43,000 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. विशेष म्हणजे ही किंमत फोनच्या टॉप मॉडेलची असू शकते. ज्यात 8GB रॅम + 256GB स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच बेस व्हेरिएंट सुमारे 38,000 रुपयांपर्यंत सादर केला जाऊ शकतो.

Nothing Phone (2) स्पेसिफिकेशन्स (लीक)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर टिपस्टर योगेश ब्रारनं Nothing Phone (2) चे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमत सांगितली आहे.