Home बातम्या 9000 रुपयांनी स्वस्तात मिळत आहे शक्तिशाली फोन OnePlus 12 5G, सोबत मोफत मिळतील इअरबड्स

9000 रुपयांनी स्वस्तात मिळत आहे शक्तिशाली फोन OnePlus 12 5G, सोबत मोफत मिळतील इअरबड्स

वनप्लस च्या नंबर सीरीजचा लवकरच विस्तार होणार आहे यामध्ये वनप्लस 13 स्मार्टफोन लाँच केला जाईल. त्याच्या येण्याआधी मागील मॉडेल वनप्लस 12 5G 9,000 रुपयांनी स्वस्त विकले जात आहे. विशेष बाब म्हणजे या फोनसोबत कंपनी 7,999 रुपये किमतीचे इयरबड्सही मोफत देत आहे. त्यामुळे जर तुम्ही एक फ्लॅगशिप डिव्हाईस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. चला, सर्व ऑफर्स आणि मोबाईलचे स्पेसिफिकेशन सविस्तरपणे जाणून घेऊया.

OnePlus 12 5G ची ऑफर्स आणि किंमत (कंपनी वेबसाईट)

OnePlus 12 5G ची ऑफर्स आणि किंमत (ॲमेझॉन)

OnePlus 12 5G चे स्पेसिफिकेशन