Home बातम्या OnePlus 12R इमेज आणि स्पेसिफिकेशन्स लीक, फोनचा लूक आला समोर

OnePlus 12R इमेज आणि स्पेसिफिकेशन्स लीक, फोनचा लूक आला समोर

Highlights
  • डिवाइस व्हाइट कलर ऑप्शनमध्ये समोर आला आहे.
  • ह्यात फ्लॅट बेजल लेस डिस्प्ले मिळू शकतो.
  • 16GB पर्यंत रॅम सपोर्ट दिला जाऊ शकतो.

वनप्लसनं 2023 च्या सुरुवातीला आपल्या नंबर सीरीजमध्ये OnePlus 11 जोडीला होता. तर आता OnePlus 12 च्या बातम्या समोर येत आहेत. ह्या मॉडेलसह 12R देखील येण्याची शक्यता आहे. दोन्ही फोनच्या लाँचला खूप वेळ बाकी आहे, परंतु त्याआधीच वनप्लस 12आर चे रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

OnePlus 12R रेंडर्स (लीक)

OnePlus 12R स्पेसिफिकेशन्स (लीक)