Home बातम्या OnePlus Ace 2 Pro मध्ये मिळू शकतो 16GB रॅम पावर आणि स्नॅपड्रॅगन 8 जेन 2, गीकबेंचवर झाला लिस्ट

OnePlus Ace 2 Pro मध्ये मिळू शकतो 16GB रॅम पावर आणि स्नॅपड्रॅगन 8 जेन 2, गीकबेंचवर झाला लिस्ट

Highlights
  • OnePlus Ace 2 Pro लवकरच बाजारात येऊ शकतो.
  • डिवाइसची एंट्री होम मार्केट चीनमध्ये होऊ शकते.
  • अन्य बाजारांमध्ये देखील फोन लाँच होण्याची शक्यता.

वनप्लस आपल्या Ace सीरीजचा विस्तार करू शकते. OnePlus Ace 2 Pro मॉडेल लवकरच बाजारात येऊ शकतो. कारण आता हा डिवाइस गीकबेंच वेबसाइटवर दिसला आहे. जिथून फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला आहे. सर्वप्रथम डिवाइसची एंट्री होम मार्केट चीनमध्ये होऊ शकते. त्यानंतर अन्य बाजारांमध्ये देखील येऊ शकतो. पुढे लिस्टिंग आणि अन्य लीक स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली आहे.

OnePlus Ace 2 Pro गीकबेंच लिस्टिंग

OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स (लीक)