Home बातम्या OnePlus चा फोल्डेबल स्मार्टफोन 29 ऑगस्टला असू शकतो लाँच, पाहा डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus चा फोल्डेबल स्मार्टफोन 29 ऑगस्टला असू शकतो लाँच, पाहा डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • हा फोन हायएन्ड स्पेसिफिकेशन्ससह येतो.
  • ह्यात स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळू शकतो.
  • फोल्डेबल डिवाइस 16GB पर्यंत रॅमसह येऊ शकतो.

OnePlus च्या फोल्डेबल डिवाइसच्या लाँच डेट बद्दल एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्टनुसार डिवाइसची एंट्री येत्या 29 ऑगस्टला होऊ शकते. हा ब्रँडचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असेल जो हायएन्ड स्पेसिफिकेशन्ससह येऊ शकतो. फोनच्या लाँचची लीक माहिती तसेच डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

कधी येणार वनप्लसचा फोल्डेबल फोन

वनप्लस फोल्डेबल फोन स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)