Home बातम्या वनप्लस नॉर्ड 3, नॉर्ड सीई 3 चे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच आले समोर, जाणून घ्या ह्यांची खासियत

वनप्लस नॉर्ड 3, नॉर्ड सीई 3 चे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच आले समोर, जाणून घ्या ह्यांची खासियत

Highlights
  • वनप्लस नॉर्ड सीई 3 मध्ये 6.7 इंच डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट असू शकतो.
  • वनप्लस नॉर्ड 3 मध्ये असू शकतो मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 प्रोसेसर
  • नॉर्ड सीई 3 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782G प्रोसेसरसह येऊ शकतो

OnePlus नं यंदा भारतात Nord CE 3 Lite लाँच केला होता. आता बातमी आली आहे की कंपनी OnePlus Nord 3 सह Nord CE 3 लाँच करण्याची तयारी करत आहे. वनप्लसचे हे दोन आगामी फोन जुलैमध्ये लाँच होऊ शकतात. परंतु आतापर्यंत कंपनीनं अधिकृतपणे नॉर्ड सीई 3 आणि नॉर्ड 3 च्या लाँचची घोषणा केलेली नाही, परंतु दोन्ही फोन्सचे अनेक लीक समोर आले आहेत. आता टिपस्टर मुकुल शर्मानं लाँचपूर्वीच वनप्लस नॉर्ड सीई 3 आणि नॉर्ड 3 दोन्हीचे फुल स्पेसिफिकेशन शेयर केले आहेत.

वनप्लस नॉर्ड 3 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

वनप्लस नॉर्ड सीई 3 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)