Home बातम्या OnePlus Pad Go टॅबलेट झाला भारत लाँच, कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स

OnePlus Pad Go टॅबलेट झाला भारत लाँच, कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • वनप्लस पॅड गो दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आला आहे.
  • हा 12 ऑक्टोबरपासून प्री-ऑर्डर करता येईल.
  • डिवाइसची विक्री 20 ऑक्टोबर 12 वाजल्यापासून सुरु होईल.

वनप्लसनं भारतात आपला टॅबलेट पोर्टफोलियो वाढवत OnePlus Pad Go लाँच केला आहे. डिवाइसमध्ये 8GB रॅम, 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज, वाय-फाय आणि मोबाइल डेटा कनेक्टिव्हिटी, 8000एमएएच बॅटरी, 33वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट सारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला, पाहूया ह्याचे सर्व स्पेसिफिकेशन्स, प्री-बुकिंग आणि सेल डेट सारखी माहिती.

OnePlus Pad Go ची किंमत आणि उपलब्धता

OnePlus Pad Go चे स्पेसिफिकेशन्स