Home बातम्या OPPO A2 सर्टिफिकेशन साइटवर वर्णी; स्पेसिफिकेशन्स आले समोर

OPPO A2 सर्टिफिकेशन साइटवर वर्णी; स्पेसिफिकेशन्स आले समोर

Highlights
  • OPPO A2 स्मार्टफोन 5G सपोर्ट मिळू शकतो.
  • डिवाइसमध्ये 4870mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
  • 6.7 इंचाचा OLED कर्व डिस्प्ले मिळू शकतो.

ओप्पो आपल्या ए-सीरीजमध्ये OPPO A2 स्मार्टफोन लाँच करू शकते. हा डिवाइस चीनच्या TENAA सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. त्याचबरोबर टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं ह्याच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती देखील दिली आहे. चला जाणून घेऊया ह्या लिस्टिंगची माहिती आणि मोबाइलचे स्पेसिफिकेशन्स कसे असतील ते.

OPPO A2 TENAA लिस्टिंग आणि लीक

OPPO A2 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)