Home बातम्या Oppo A60 चे जागतिक बाजारातील लाँच झाले कंफर्म, पाहा टिझरमध्ये अप्रतिम लूक

Oppo A60 चे जागतिक बाजारातील लाँच झाले कंफर्म, पाहा टिझरमध्ये अप्रतिम लूक

ओप्पोने आपल्या Oppo A60 स्मार्टफोनला जागतिक स्तरावर मलेशियामध्ये सादर करण्याची घोषमा केली आहे. कंपनीने आपली वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली आहे. परंतु अजून लाँचची तारीख समोर आली नाही, परंतु असे वाटत आहे की लवकरच फोन बाजारात येईल. तसेच दोन दिवसांपूर्वी 91 मोबाइलने ओप्पो ए60 आणणार असल्याची एक्सक्लूसिव्ह रिपोर्ट शेअर केली होती. जो एकदम अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे. चला, पुढे टिझरमध्ये समोर आलेल्या लूक आणि स्पेसिफिकेशनवर एक नजर टाकूया.

Oppo A60 टिझर आणि डिझाईन

Oppo A60 चे स्पेसिफिकेशन