Home बातम्या Oppo K11 चे स्पेसिफिकेशन्स आणि फोटो आले समोर, बेंचमार्किंग साइटवर दिसला फोन

Oppo K11 चे स्पेसिफिकेशन्स आणि फोटो आले समोर, बेंचमार्किंग साइटवर दिसला फोन

Highlights
  • OPPO K11 100W फास्ट चार्जिंगसह दिसला आहे.
  • डिवाइस 12GB पर्यंत रॅमसह येऊ शकतो.
  • ह्यात 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

ओप्पो नवीन OPPO K11 स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. कंपनीनं कोणतीही घोषणा केली नाही परंतु अलीकडेच डिवाइस सर्टिफिकेशन साइट TENAA सह 3C वेबसाइटवर स्पॉट करण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनची इमेज देखील समोर आली आहे. पुढे तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता.

OPPO K11 लिस्टिंग डिटेल

OPPO K11 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)