Home बातम्या Oppo K12 च्या लाँच पूर्वीच फोटो झाला लीक, गीकबेंचवर स्पेसिफिकेशन आले समोर

Oppo K12 च्या लाँच पूर्वीच फोटो झाला लीक, गीकबेंचवर स्पेसिफिकेशन आले समोर

Oppo K12 च्या लाँच पूर्वीच फोटो झाला लीक, गीकबेंचवर स्पेसिफिकेशन आले समोर

ओप्पो आपल्या K-सीरिज अंतर्गत नवीन मोबाईल Oppo K12 लाँच करू शकतो. सांगण्यात आले आहे की स्मार्टफोनची एंट्री पुढच्या आठवड्यात होम मार्केट चीनमध्ये केली जाऊ शकते. परंतु अजून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, याआधी ही डिव्हाईसचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात डिझाईन दिसत आहे. तसेच बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंचवर याचे प्रमुख स्पेसिफिकेशन पाहायला मिळाले आहेत. चला, पुढे दोन्हीची माहिती सविस्तार जाणून घेऊया.

Oppo K12 ची डिझाईन

Oppo K12 गीकबेंच लिस्टिंग

Oppo K12 स्पेसिफिकेशन (संभाव्य)