Home बातम्या OPPO रेनो 10 सीरीज लाँच! Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ ची बाजारात एंट्री

OPPO रेनो 10 सीरीज लाँच! Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ ची बाजारात एंट्री

Highlights
  • OPPO Reno 10 सीरिजची किंमत 29 हजारांपासून सुरु होते.
  • ही सीरिज लवकरच भारतात देखील येऊ शकते.
  • सीरिजमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पोनं आज आपली रेनो 10 सीरीज जगासमोर ठेवत तीन नवीन मोबाइल फोन चीनमध्ये सादर केले आहेत. कंपनीनं OPPO Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ स्मार्टफोन लाँच केले आहेत जे स्टाईलिश डिजाइन आणि शानदार स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आले आहेत. पुढे तुम्ही ह्या सीरीजची संपूर्ण माहिती वाचू शकता.

ओप्पो रेनो 10 सीरीजची किंमत

OPPO Reno 10 5G

OPPO Reno 10 Pro

OPPO Reno 10 Pro+

ओप्पो रेनो 10 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 10 5G

OPPO Reno 10 Pro 5G

OPPO Reno 10 Pro+ 5G