Home बातम्या OPPO Reno10 5G सीरीजचं प्रोडक्ट पेज लाइव्ह्; लवकरच होईल भारतात एंट्री

OPPO Reno10 5G सीरीजचं प्रोडक्ट पेज लाइव्ह्; लवकरच होईल भारतात एंट्री

Highlights
  • रेनो 10 सीरीज प्रोडक्ट पेज लाइव्ह झाला आहे.
  • इंडियन मॉडेल चीनी व्हर्जनपेक्षा वेगळा असेल.
  • फोन्समध्ये कर्व डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळेल.

ओप्पोनं नवीन OPPO Reno 10 सीरीजच्या इंडिया लाँचची घोषणा केली आहे. ह्यात Oppo reno10 5G, reno10 Pro 5G आणि reno10 Pro + 5G लाँच होण्याची शक्यता आहे. अशी बातमी आली आहे की भारतात उपलब्ध होणारे हे फोन्स चायना मॉडेल्सपेक्षा अत्यंत वेगळे असतील. कंपनीच्या वेबसाइटवर सीरीजचा प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं आहे आणि आता लवकरच इंडिया लाँच डेटची देखील घोषणा केली जाईल. रेनो 10 सीरीजमध्ये काय मिळू शकतं ह्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Oppo reno10 5G सीरीज

Oppo reno10 pro 5G आणि pro+ 5G

OPPO Reno 10 5G गीकबेंच लिस्टिंग