Home बातम्या POCO F6 स्मार्टफोन IMEI सर्टिफिकेशनवर झाला लिस्ट, ही माहिती आली समोर

POCO F6 स्मार्टफोन IMEI सर्टिफिकेशनवर झाला लिस्ट, ही माहिती आली समोर

Highlights
  • POCO F6 मॉडेल नंबर 24069PC21I सह दिसला आहे.
  • यात Snapdragon 8s Gen 3 चिप असण्याची शक्यता आहे.
  • हा पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये एंट्री घेऊ शकतो.


मोबाईल ब्रँड पोको येत्या काही दिवसांमध्ये POCO F6 सीरिज सादर करू शकतो. यानुसार POCO F6 आणि POCO F6 Pro सारखे दोन मॉडेल येण्याची शक्यता आहे. सांगण्यात आले आहे की ही सीरिज पहिल्यापेक्षा काही चांगले बदल घेऊन येणार आहे. तसेच, दोन्हीमध्ये सामान्य फोन पोको एफ6 सर्टिफिकेशन साईट आयएमआयवर स्पॉट झाला आहे. ज्यामुळे याची लाँच लवकर होण्याचा अंदाज लावला जात आहे. चला, पुढे लिस्टिंगबाबत सविस्तर जाणून घेऊया.

POCO F6 आयएमआय लिस्टिंग

POCO F6 लाँच टाईमलाईन (लीक)

ब्रँडकडून सध्या POCO F6 सीरिजची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, मात्र लीकमध्ये सांगण्यात आले आहे की Redmi Note 13 Turbo मार्च आणि पोको एफ6 मोबाईल पुढील महिन्यात एप्रिलमध्ये एंट्री घेऊ शकतो. तसेच, पुढे पाहायचे आहे की कंपनीकडून कोणती घोषणा केली जाते.

POCO F5 चे स्पेसिफिकेशन