Realme 12 आणि Realme 12+ 5G लवकर होऊ शकतात भारतात लाँच, बीआयएस साइटवर झाला लिस्ट

रियलमी 12 प्रो सीरीज आज भारतात लाँच झाले आहेत. यात Realme 12 Pro 5G आणि Realme 12 Pro+ 5G आले आहेत. तसेच, आता येत्या दिवसांमध्ये Realme 12 5G आणि Realme 12+ 5G सादर होऊ शकतात. हा भारतातील बीआयएस सर्टिफिकेशन साइटवर स्पॉट झाला आहे. ज्यामुळे याची लाँच लवकर होऊ शकते. याआधी पण हा फोन अन्य लिस्टिंगमध्ये समोर आला आहेत. चला, पुढे तुम्हाला फोनबद्दल आतापर्यंत आलेले अपडेट पाहूया.

Realme 12 आणि Realme 12+ बीआयएस लिस्टिंग

 • Realme 12 5G बीआयएस लिस्टिंगमध्ये RMX3868 मॉडेल नंबर आणि Realme 12+ 5G RMX38667 सोबत लिस्टेड आहे.
 • या प्लॅटफॉर्मवर येण्याच्या अगोदर जवळपास कंफर्म आहे की मोबाइल लवकर भारतात येऊ शकतो.
 • तसेच लिस्टिंग मुळे फोनच्या कोणत्याही प्रमुख स्पेसिफिकेशन किंवा हार्डवेयर बाबत अजून माहिती मिळाली नाही.
 • Realme 12+ 5G एमआईआईटी लिस्टिंग

 • याआधी Realme 12+ RMX3866 मॉडेल नंबरसह चीनच्या MIIT सर्टिफिकेशन साइटवर दिसला होता. तर फोनच्या वैश्विक मॉडेलचा नंबर RMX3867 आहे.
 • MIIT सर्टिफिकेशन फोनची डिजाइन Realme 12 Pro सीरीज जसी समोर आला होती. तसा डिवाइस ब्लू कलरमध्ये दिसला होता.
 • फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेन्सर आणि एक एलईडी फ्लॅश गोल मॉड्यूलमध्ये होता. बॅक पॅनलच्या मधी एक मोठी वर्टिकल मेटॅलिक स्ट्रिप देण्यात आली होती.
 • तसेच फोटो पाहून असे वाटत आहे की Realme 12+ मध्ये बॉक्सी चेसिस आणि फ्लॅट डिस्प्ले असणार आहे.
 • Realme 12 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: रियलमी 12 प्रो 5G मध्ये 6.7-इंच OLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यावर 120Hz रिफ्रेश रेट, 2412 x 1080 FHD+ रिजॉल्यूशन आणि 800 निट्स ब्राइटनेस मिळते.
  • प्रोसेसर: realme 12 Pro 5G मध्ये परफॉरमेंससाठी ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर लावला आहे. हा एड्रेनो जीपीयू सोबत चालतो.
  • स्टोरेज: फोन दोन मेमरी मध्ये सादर झाला आहे. ज्यात 8GB पर्यंत रॅम +256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजचा समावेश आहे. डिव्हाइसमध्ये युजर्सना 8GB डायनॅमिक रॅमला सपोर्ट पण मिळतो
  • कॅमेरा: रियलमी 12 प्रो 5 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असलेला फोन आहे. यात 50 मेगापिक्सलचा Sony IMX 882 प्रायमरी कॅमेरा लेन्स, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32 मेगापिक्सलचा Sony IMX709 Telephoto कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लावण्यातत आला आहे.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत 5000mAh ची मोठी बॅटरी आणि 67 वॉट सुपरवूक चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here