Home बातम्या Realme 12 Lite 4G फोन 8GB रॅम, 108MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरीसह झाला जागतिक बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत

Realme 12 Lite 4G फोन 8GB रॅम, 108MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरीसह झाला जागतिक बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत

रियलमीने आपल्या नंबर सीरिज 12 मध्ये एक नवीन स्मार्टफोन जोडला आहे. ज्याला Realme 12 Lite 4G नावाने Türkiye मध्ये लाँच करण्यात आले आहे. डिव्हाईसमध्ये युजर्सना 6.72 इंचाचा मोठा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 685 प्रोसेसर, 108 मेगापिक्सल कॅमेरा, 5000mAh बॅटरी सारखे अनेक फिचर्स मिळतील. चला, पुढे मोबाईलचे संपूर्ण स्पेसिफिकेशन आणि किंमत सविस्तर जाणून घेऊया.

Realme 12 Lite 4G चे स्पेसिफिकेशन

6.72 इंचाचा डिस्प्ले

90Hz रिफ्रेश रेट

स्नॅपड्रॅगन 685 प्रोसेसर

8GB रॅम +256 स्टोरेज

108 मेगापिक्सल कॅमेरा

5000mAh बॅटरी

33 वॉट फास्ट चार्जिंग

Realme 12 Lite 4G ची किंमत